Skip to product information
NaN of -Infinity

akshardhara

Marilyn Monroe (मॅरिलीन मन्रो)

Marilyn Monroe (मॅरिलीन मन्रो)

Regular price Rs.315.00
Regular price Rs.350.00 Sale price Rs.315.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

मी वाचलेल्या पुस्तकांतून मला मॅरिलीन जशी भावली तशी ती मी या कादंबरीतून व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. हॉलीवूडसारख्या पुरूषी साम्राज्याविरूध्द या एकाकी स्त्रीने दिलेला झगडा मला अपूर्व वाटला. ओसाड वाळवंटात जन्मलेल्या एकाकी फुलाने वादळवा-याला तोंड देण्याचा प्रयत्न कितीही असहाय, असफल असला तरी त्यानं जगण्यासाठी केलेली शर्थ खरोखर असामान्य असते. मॅरिलीनच्या असामान्य गुणांवरच मी लुब्ध झाले. ज्यो डिमॅजिओ, ऑर्थर मिलर आणि मॅरिलीन यांच्या असफल प्रेमाची अत्यंत हदयद्रावक कहाणी माझे मनाला अतिशय भिडली. मातृत्वासाठी आसुसलेल्या मॅरिलीनच्या दु:खानं मीही व्याकुळ झाले. आयुष्यात यश मिळवण्यासाठी एखादया स्त्रीला किती प्राणपणाने झगडावं लागतं, केवढी अवहेलना सहन करावी लागते, किती गोष्टींचं मोल द्यावं लागतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मॅरिलीन मन्रो.
ISBN No. :3650
Author :Meena Deshpande
Publisher :Majestic Publishing House
Binding :Paperback
Pages :483
Language :Marathi
Edition :2nd/2008 - 1st/2005
View full details