Skip to product information
1 of 2

Lavhali (लव्हाळी)

Lavhali (लव्हाळी)

Regular price Rs.450.00
Regular price Rs.500.00 Sale price Rs.450.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages: 344

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

१९३७ ते १९४२ पर्यंतच्या महाराष्ट्रीय जीवनाचे व त्यावर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घटनांचे झालेले परिणाम या गोष्टींचे दर्शन ’लव्हाळी’ या कादंबरीतून घडते. सर्वोत्तम ही ’लव्हळी’ तील मध्यवर्ती व्यक्तिरेखा एका अर्थाने ’लव्हाळी’ चा तोच लेखक आहे. तो आपले संसार-चित्र दहा वर्षांतील बदलांसह येथे चितारतो. त्याच्या संसार-चित्राबरोबर शेंबेकरांच्या चाळीतील बदलते जीवनसुद्धा त्या अनुषंगाने घडत जाते. शेंबेंकराच्या चाळीत जगणारे सर्व जीव हे जंतुंसारखे आहेत, इथून-तिथून त्यांच्या जगण्याला एक सीमित अर्थ आहे आणि जगाच्या पाठीवर मोठेमोठे बदल झाले तरी जीवनाशी चिवटपणे चिकटून राहणारी ही ’लव्हळी’ मात्र तशीच राहते. १९३७-४२ या कालखंडातील मुंबईतील चाळ संस्कॄतीतील जीवनाचे प्रत्ययकारी आणि सूक्ष्म दर्शन या कादंबरीतून श्री. ना. पेंडसे यांनी घडविले आहे.

ISBN No. :3656
Author :S N Pendse
Publisher :Majestic Publishing House
Binding :Paperback
Pages :344
Language :Marathi
Edition :2012/08 - 1st/1966
View full details