Skip to product information
1 of 2

akshardhara

Pahu Aanande (पाहू आनंदे)

Pahu Aanande (पाहू आनंदे)

Regular price Rs.108.00
Regular price Rs.120.00 Sale price Rs.108.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

पाहू आनंदे हा संक्षिप्त स्वरूपातील डोळयांचा ज्ञानकोष म्हणता येईल. चराचर सृष्टीच्या आनंदाची अनुभूती देणा-या आपल्या या डोळयांचे कार्य कसे असते? विविधरंगी दुनियेची ओळख करून देणा-या या डोळयांची निगा कशी राखावी? या बद्दलची वैज्ञानिक माहिती सुलभ व प्रवाही या भाषेत या पुस्तकात आहे.
ISBN No. :9789382261273
Publisher :Abhijeet Prakashan
Binding :Paperback
Pages :112
Language :Marathi
Edition :1st/2016
View full details