NaN
/
of
-Infinity
akshardhara
Pasang (पासंग)
Pasang (पासंग)
Regular price
Rs.136.00
Regular price
Rs.170.00
Sale price
Rs.136.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages: 158
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
पासंग म्हणजे काय? `पासंगालाही काही पुरात नाही` या अर्थाची म्हण मराठीत आहे. `क्षुल्लक` या अर्थाने ती वापरली जाते. तराजूच्या दांड्याला, दोन तागडी समतोल राहावीत, म्हणून छोटेसे जे वजन लावले जाते, ते `पासंग`. आंबेडकरी चळवळीत कळू लागल्यापासून एकात आलो आहे, की दलितांचे राजकारण हे पासंगाचे राजकारण आहे. याचा अर्थच असा, की समाज समतोल ठेवायचा असेल, तर दलितांनी पासंगासारखे राहावयास हवे. समाजाचे एकारलेपण दलितांमुळेच समतोल होऊ शकते, हा बाबासाहेब आंबेडकरांचा राजकीय विचार होता
View full details
ISBN No. | :9788177667356 |
Author | :Daya Pawar |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :158 |
Language | :Marathi |
Edition | :2nd/2016 - 1st/1995 |