1
/
of
2
akshardhara
Prashna Tumcha Uttar Dabholkaranche (प्रश्न तुमचा उत्तर दाभोलकरांचे)
Prashna Tumcha Uttar Dabholkaranche (प्रश्न तुमचा उत्तर दाभोलकरांचे)
Regular price
Rs.54.00
Regular price
Rs.60.00
Sale price
Rs.54.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
८ एप्रिल २०१३ रोजी,पुणे येथील एस.एम.जोशी सोशलिस्ट फॉउंडेशनच्या सभागृहात डॉ.नरेंद्र दाभोलकर यांची मुलाखत "प्रश्न तुमचा,उत्तर दाभोलकरांचे" या शीर्षकाखाली झाली. डॉ दाभोलकरांना व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्रच्या कानाकोपऱ्यातील कार्यक्रमांत विविध स्तरांतील लोकांकडून विचारले जाणारे निवडक २५ प्रश्न या मुलाखतीत विचारले आहेत. या प्रश्नांची उत्तरे अतिशय थोडक्यात, पण नेमकेपणाने दिली गेली आहेत. या मुलाखतीच्या डीव्हीडीच्या हजारो प्रती वितरित झाल्या आहेत. मात्र ती संपूर्ण मुलाखत कागदावर प्रथम आली आहे.
ISBN No. | :36628 |
Author | :Dr Narendra Dabholkar |
Publisher | :Sadhana Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :68 |
Language | :Marathi |
Edition | :4th/2017 - 1st/2016 |

