1
/
of
2
akshardhara
M T Aayawa Maru (एम टी आयवा मारु )
M T Aayawa Maru (एम टी आयवा मारु )
Regular price
Rs.360.00
Regular price
Rs.400.00
Sale price
Rs.360.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
एम टी - मोटर टूंकर म्हणजे यंत्रचलित द्रववाहक. मारू म्हणजे जहाज. आयवा मारू या जपानी शब्दांचा अर्थ प्रेम आणि एकरूपता यांच्या भावुक चेतनेचे जहाज. एम टी आयवा मारू चे कथानक हाँगकाँगच्या किना-यावर सुरू होते. चीनच्या किना-यावर सुरू होते. चीनच्या किना-यावर वेग घेते. फिलीपीन्सच्या किना-यावर रंगू लागते...
ISBN No. | :9789383678143 |
Author | :Anant Samant |
Publisher | :Majestic Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :385 |
Language | :Marathi |
Edition | :5th/2013 - 1st/1998 |
Share

