Skip to product information
1 of 2

akshardhara

K Five ( के फाईव्ह )

K Five ( के फाईव्ह )

Regular price Rs.135.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.135.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

ही कादंबरी आहे... कोकणातून प्रथमच मुंबईत आलेल्या कोवळ्या, भाबड्या, लाजर्‍या सुंदर फुलराणीची- जुईलीची. हिंदुस्थान बेचिराख करण्यासाठी पाकिस्तानातून मुंबईत आलेल्या राकट, दणकट, विकृत, प्रशिक्षित अतिरेकी रहिमतखानाची. भारतीय कमांडो युनिट कोब्रा थर्टीनच्या निर्दयी, भावनाहीन, मानवी कत्तलखाना असलेल्या कमांडो के फाईव्ह याची....

Author :Anant Samant
Publisher :Majestic Publishing House
Binding :paperbag
Pages :106
Language :Marathi
Edition :2022
View full details