Skip to product information
1 of 2

akshardhara

Aapali Mangalagaur (आपली मंगळागौर)

Aapali Mangalagaur (आपली मंगळागौर)

Regular price Rs.67.50
Regular price Rs.75.00 Sale price Rs.67.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

पावसाच्या रिमझिम सरी, हिरवागार निसर्ग, विविध सण, या सर्वांमुळे श्रावणातील वातावरण प्रसन्नता व मांगल्य यांनी भारलेले असते. या अशा दुर्मिळ वातावरणाला जोश आणि ठासून भरलेल्या उत्साहाची जोड मिळते ती, मंगळागौरीच्या खेळांमुळे ! मंगळागौरीच्या खेळांमध्ये सहभाग असतो तो अगदी तरूणींपासून ते साठी उलटलेल्या स्त्रियांचा, आणि तोही सारख्याच उत्साहात ! मंगळागौरीचे खेळ, त्यातील गाणी, काव्ये हा एक प्रकारचा सांस्कृतिक ठेवाच होय.

ISBN No. :9788186184356
Author :Vaijayanti Kelkar
Publisher :Rohan Prakashan
Binding :Paperback
Pages :88
Language :Marathi
Edition :2nd/2016 - 1st/1999
View full details