Na Purv Na Paschim (ना पूर्व ना पश्र्चिम)
Na Purv Na Paschim (ना पूर्व ना पश्र्चिम)
Regular price
Rs.225.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.225.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
केल्याने देशाटन मनुजा चातुर्य येतसे फार, असं सांगितलं जात. ज्या काळात आपल्या पंचक्रोशीबाहेर पाऊल टाकता येत नसे त्या काळात बाहेरचं जग कसं आहे याचीच कल्पना येत नव्हती. त्यामुळं जो कोणी त्या अपरिचित प्रदेशात संचार करायला धजे त्याच्या गाठी इतरांपेक्षा अधिक ज्ञान साठत असे. पर्यायानं तो अधिक चतुर समजला जाई. आज घरबसल्या आपल्या मोबाईल फोनवरून देशविदेशात मुक्त संचार करण्याजोगी परिस्थिती असताना चातुर्य येण्यासाठी देशाटनच करण्याची गरज आहे का असा प्रश्न कोणालाही पडेल. त्याचंच स्पष्ट आणि सचित्र उत्तर या अनोख्या प्रवासवर्णनातून मिळावं.
View full details
ISBN No. | :38298 |
Author | :Dr Bal Phondake |
Publisher | :Granthali |
Binding | :Paperback |
Pages | :150 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2016 |