Skip to product information
1 of 2

akshardhara

Pali Premkatha (पाली प्रेमकथा )

Pali Premkatha (पाली प्रेमकथा )

Regular price Rs.198.00
Regular price Rs.220.00 Sale price Rs.198.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
हजारो वर्षापूर्वी आदिम स्त्रीने इव्हने - आपल्या सौंदर्याने त्या आदिम पुरूषाला अ‍ॅडमला - आकर्षित केले तेव्हापासून किंवा हिमालयातील गुहांमध्ये तपश्‍चर्या करणा-या त्या सांबसदाशिवाला पार्वतीने जिंकण्याचा यशस्वी प्रयत्न केला तेव्हापासून तर थेट आजपर्यंत, प्रेमिकांची एकमेकांना आकर्षित करण्याची, जिंकण्याची धडपड अव्याहतपणे चाललेली दिसते.
ISBN No. :3830
Author :Durga Bhagwat
Publisher :Varada Prakashan
Binding :Paperback
Pages :132
Language :Marathi
Edition :1st/1992
View full details