akshardhara
Dakshinecha Lokadeva Shri khandoba (दक्षिणेचा लोकदेव श्री खंडोबा)
Dakshinecha Lokadeva Shri khandoba (दक्षिणेचा लोकदेव श्री खंडोबा)
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages: 212
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
महाराष्ट्रात खंडोबा या लोकप्रिय नावाने ओळखला जाणारा हा मूळचा धनगर- कोळी-रामोशी या जनजातींचा देव जसा सर्व मराठी समाजाने आपला मानला, तसाच कर्नाटक-आंध्रात मैलार-मल्लण्णा या नावांनी ओळखला जाणारा हा देव कुरुब या पशुपालक समाजाबरोबरच तिथल्या बहुजनांनी प्रेमाने स्वीकारला. डॉ. रा. चिं. ढेरे यांनी आपल्या मूलगामी शोधप्रज्ञेच्या सामाथर्याने ’खंडोबा’ या ग्रंथात चार दशकांपूर्वीच मराठीत देवताविज्ञानाचे सैद्धांतिक पायाभरण केले आणि देवतांच्या विकसन-प्रक्रियेचा उलगडा करण्याचा वस्तुपाठ सिद्ध केला. अशा विषयांच्या अभ्यासक्षेत्रात स्थल-पुराणांतील साधनसामग्री कशी उपयुक्त ठरते, हेही त्यांनीच प्रथम ’खंडोबा’च्या निमित्ताने साधार दाखवून दिले.
ISBN No. | :9789382161257 |
Author | :R C Dhere |
Publisher | :Padmagandha Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :212 |
Language | :Marathi |
Edition | :2012/10 - 1st/2002 |

