Mast Mast Utar (मस्त मस्त उतार)
Mast Mast Utar (मस्त मस्त उतार)
Share
Author:
Publisher:
Pages: 138
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
मूल्यसंस्कार या अर्थाने अवचटांच्या छंदवृत्तीचे हे दालन अत्यंत ‘मौल्यवान’ झाले आहे. अवचटांच्या कविता वाचल्यावर आयुष्य सोपे असण्याचा दिलासा मिळत जातो. मुळातले सोपे आयुष्य आपण स्वत:च जटिल करत आहोत असा इशाराही मिळतो. आणि स्वत:च्याच हातामध्ये नवनिर्मितीची सूत्रे आहेत असा विश्वासही मिळतो. संग्रहातली शेवटची कविता वाचताना मला सांताक्लॉज आठवला. कवितांची पोतडी घेऊन मस्त-मस्त उतारावरून चाललेला... आपल्या भेटी घेऊन आपण त्याला ‘थॅंक यू’ म्हणावे तर तो आपल्याच मस्तीत पुढेसुध्दा गेलेला. अरे, त्याच्या बरोबरीने एक इंद्रधनुष्यही येतं आहे पाठराखण करत.... कसले कसले रंग म्हणावे हे ? भावनांचे, ऋतुंचे, छंदांचे, नात्यांचे, स्वत:चे की सार्या मानवी अस्तित्वामधले ?... - डॉ. आनंद नाडकर्णी.
ISBN No. | :3890 |
Author | :Anil Awachat |
Publisher | :Majestic Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :138 |
Language | :Marathi |
Edition | :2011/05 - 2nd/2005 |