Skip to product information
1 of 2

akshardhara

Aamacha Andamanacha Karavas (आमचा अंदमानचा कारावास)

Aamacha Andamanacha Karavas (आमचा अंदमानचा कारावास)

Regular price Rs.198.00
Regular price Rs.220.00 Sale price Rs.198.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

आमचा अंदमानचा कारावास : भगतसिंगांचे जवळचे सहकारी असलेल्या विजय कुमार सिन्हांच्या लेखणीतून हे पुस्तक साकार झाले आहे. त्यांच्या बरोबर असलेल्या तीनशेहून अधिक क्रांतिकारकांना अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये काळ्या पाण्याची शिक्षा भोगायला पाठवण्यात आले होते. परंतु भारताच्या मुख्य भूमीपासून शेकडो मैल दूर अंदमान बेटावरील सेल्युलर जेलच्या उंच भिंती त्यांच्या संघर्षाला आणि शोषणमुक् त नवसमाजनिर्मितीच्या आकाक्षांना अडवू शकल्या नाहीत. सेल्युलर जेलच्या कोठड्यांतून त्यांनी आपला संघर्ष चालू ठेवला. कारावासातल्या संघर्षाची ही देदीप्यमान कहानी.
ISBN No. :9789382789918
Author :Vijay Kumar Sinha
Publisher :Lokvangmay Grih Prakashan
Translator :Rupesh Patkar
Binding :Paperback
Pages :136
Language :Marathi
Edition :1st/2016
View full details