Skip to product information
1 of 2

akshardhara

Eka Tarun Kavila Lihileli Patre-(एक तरुण कवीला लिहिलेली पत्रे)

Eka Tarun Kavila Lihileli Patre-(एक तरुण कवीला लिहिलेली पत्रे)

Regular price Rs.58.50
Regular price Rs.65.00 Sale price Rs.58.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

जर्मन प्रतिभावान कवी रिने मारिया रिल्के याने फ्रँन्झ कापुस्स नावाच्या एका तरुण कवीच्या पत्रोत्तराच्या निमित्ताने दहा पत्रे लिहिली.अभिप्रायार्थ पाठवलेल्या कवितांवर रिल्के याने चर्चा करावी आणि चार उपदेशपर शब्द लिहावेत,अशी कापुस्स याची इच्छा होती.त्यावर रिल्के याने आपल्या पत्रातून त्या तरुण कवीराजाला जे काही लिहिले,ते केवळ अमोल असून त्यातील वाङ्मयीन-तत्वचिंतनपर श्रीमंती अभ्यासण्या-सारखीच आहे.या पत्रोत्तराच्या निमित्ताने प्रेम,दु:ख,एकांताच्या खोलीतील सृजनशीलतेचा पवित्र प्रांत,उपरोधाचा काव्यातील वापर,अभिजात साहित्याचे वाचन,आत्मशोधातील सूज्ञता,श्रेष्ठतम धैर्य व संयम यांची निकड,निसर्ग सानिध्याची गरज.सौंदर्यात्मक जाणिवा,देव ही संकल्पना,जगण्याचा समृद्ध मार्ग-कला,जे आहे त्या वास्तवाचा-अडचणींचा सन्मान;स्त्रियांचे व्यक्तिमत्व आणि त्याचे महत्व अशा एक ना अनेक विषयांवर रिल्के याने केलेली चिंतने मुळातूनच वाचाण्यासारी आहेत.ही चिंतने केवळ साहित्य-काव्यप्रेमींनाच नव्हे तर रसिक वाचकांना निश्चित आवडतील!
ISBN No. :39127
Author :Rainer Maria Rilke
Publisher :Goel Prakashan
Translator :Dr Kamlesh Soman
Binding :Paperback
Pages :80
Language :Marathi
Edition :1st 2016
View full details