Tirkitdha (तिरकीटधा)
Tirkitdha (तिरकीटधा)
Regular price
Rs.198.00
Regular price
Rs.220.00
Sale price
Rs.198.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
द्वारकानाथ संझगिरींच्या हिंदी चित्रपटसंगीताच्या कायक्रमामागे त्यांचा मोठा अभ्यास असतो. पण कार्यक्रमाला असलेल्या कालमर्यादेमुळे त्यांना तो मनासारखा श्रोत्यांपुढे मांडता येत नाही. हिंदी चित्रपटातलं पियानोचं स्थान जसं अजरामर आहे तस पावसाचंही. हा पियानो असो किंवा पाउस असो किंवा ओपी, एसडी, मदनमोहन, शंकर - जयकिशन यांच्यासारखे संगीतकार असोत किंवा साहीर आणि शैलेन्द्रसारखे गीतकार असोत, चित्रपटसंगीताच्या एका कार्यक्रमात कालमर्यादेमुळे उलगडून मांडता येत नाहीत.
Author | :Dwarkanath Sanzgiri |
Publisher | :Majestic Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :188 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2016 |