The-Escape-(द एस्केप)
The-Escape-(द एस्केप)
Regular price
Rs.405.00
Regular price
Rs.450.00
Sale price
Rs.405.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
लष्करी सीआयडई तपास अधिकारी जॉन पुलर यांना समजते की अण्वस्त्रे आणि सायबर सुरक्षा या क्षेत्रात तज्ञ असलेले त्यांचे बंधू अमेरिकन लष्कराच्या कडक सुरक्षा व्यवस्था असलेल्या तुरूंगातून निसटअले आहेत.रॉबर्ट पुलरजवळ देशाची काही महत्वाची गुपिते असल्यामुळे ती प्रप्त करण्यासाठी काही लोक कोणत्याही थराला जाण्याची शक्यता आहे.जॉनला रॉबर्टच्या गुन्ह्याचे नेमके स्वरुप माहीत नाही किंवा ते खरोखरचं दोषी आहेत का हे तो ठामपणे सांगू शकत नाही.
ISBN No. | :39188 |
Author | :David Baldacci |
Publisher | :Shreeram Book Agency |
Translator | :Dr Ajit Katre |
Binding | :Paperback |
Pages | :563 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2016 |