Vyankatesh Bapuji Ketkar (व्यंकटेश बापूजी केतकर)
Vyankatesh Bapuji Ketkar (व्यंकटेश बापूजी केतकर)
Regular price
Rs.90.00
Regular price
Rs.100.00
Sale price
Rs.90.00
Unit price
/
per
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
व्यंकटेश बापूजी केतकर यांच्याबद्दल बहुतेक सुशिक्षित भारतीयांना माहिती नसते, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. नेपच्युन ग्रहापलीकडे परिक्रमा करीत असलेला ग्रह आणि त्याची परिक्रमा याचे भाकीत केतकर यांनी केले. केतकर ज्या समाजात वाढले, त्यातील अधिकांश घटक नवग्रह म्हणजे मानवी जीवनात ढवळाढवळ करणारे अशा अंधश्रध्देखाली वावरत होते. ह्यावरूनच केतकरांच्या विलक्षणतेची कल्पना येते व या विचारकाबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा होते. ती जिज्ञासापूर्ती डॉ.प्रभाकर कुंटे यांच्या चरित्रलेखनातून होते.
ISBN No. | :9788174345523 |
Author | :Dr Prabhakar Kunte |
Publisher | :Rajhans Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :96 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2012 |