Saur Arogya (सौर आरोग्य)
Saur Arogya (सौर आरोग्य)
Regular price
Rs.81.00
Regular price
Rs.90.00
Sale price
Rs.81.00
Unit price
/
per
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
शारीरिक आणि त्याहूनही अधिक मानसिक व्याधींचा विस्फोट आज झालेला दिसतो. तो औषधोपचारांनी नियंत्रणात येणं अशक्य आहे. व्यक्तींची व्याधिमुक्ती आणि पुढे जाऊन आरोग्यप्राप्ती ही कुटुंब, समाज आणि पर्यावरण ह्यांच्या आरोग्यातूनच संभव आहे. ह्या सर्व स्तरांवरचं आरोग्य सूर्याच्या आधारे कसं मिळवायचं-टिकवायचं, ह्याचा ऊहापोह करणारं हे पुस्तक. उपचारात्मक किंवा प्रतिबंधात्मक आरोग्याच्या पुढे जाऊन विधायक आरोग्याचा एकात्म विचार पुढे मांडणारं.
ISBN No. | :9788174348265 |
Author | :Dilip Kulkarni |
Publisher | :Rajhans Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :112 |
Language | :Marathi |
Edition | :3rd/2015 - 1st/2009 |