Skip to product information
1 of 2

akshardhara

Angarwata (अंगारवाटा)

Angarwata (अंगारवाटा)

Regular price Rs.540.00
Regular price Rs.600.00 Sale price Rs.540.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author :

Publisher :
Pages
Edition
Binding

Language

Translator

अंगारवाटा शोध शरद जोशींचा.शरद जोशींचे सहकार्य लाभलेले हे चरित्र म्हणजे त्यांचे व्यामिश्र व्यक्तिमत्व,कौटुंबिक जीवन,भारतीय टपाल सेवेतील दहा व स्वित्झ्र्लंडमधील आठ वर्षे,शेतकरी संघटनेची वाटचाल यांचा सखोल शोध आहे.अनेक घटना वाचकांपुढे प्रथमच आणणारा.चाकणपासून स्वित्झर्लंडपर्यंत शेकडो जणांना भेटून लिहिलेले हे चरित्र म्हणजे एका देदीप्यमान कालखंडाचे द्स्तावेजीकरण आहे.

ISBN No. :39235
Author :Bhanu Kale
Publisher :Urmi Prakashan
Binding :Hardbound
Pages :510
Language :Marathi
Edition :1sr/2016
View full details