1
/
of
2
akshardhara
Smitachi Gosht (स्मिताची गोष्ट)
Smitachi Gosht (स्मिताची गोष्ट)
Regular price
Rs.72.00
Regular price
Rs.80.00
Sale price
Rs.72.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
पडदयावरचं तिचं रूप् त्या त्या भूमिकांसाठी होतं. चित्रचौकटी बाहेरची ती वेगळीच. चित्रदुनियेच्या प्रसिध्दीचा एवढासाही अभिनिवेश न बाळगता सामान्य होउन वावरणारी, मैत्री जपणारी, स्वत:ला पारखून मगच लोकांपुढे येणारी स्मिता ! कृत्रिम प्रकाशनाच्या झोतासाठी ती नव्हतीच तर तो झोतच तिच्यासाठी जागा घ्यायचा... निखळ मैत्रीतून स्मिताबरोबर दीर्घकाळ चित्रपट वितरण, दृक् - श्राव्य कार्यक्रम केलेले चित्रपट अभ्यासक व दिग्दर्शक योगेश्वर गंधे यांनी स्मिताचे विविध पैलू, आठवणी, अनुभव तिच्या गोष्टींसह या पुस्तकातून मांडले आहेत.
| ISBN No. | :39261 |
| Author | :Yogeshwar Gandhe |
| Publisher | :Pratik Prakashan |
| Binding | :Paperback |
| Pages | :72 |
| Language | :Marathi |
| Edition | :1st/2014 |
