Skip to product information
1 of 2

akshardhara

Yog Ek Kalpataru ( योग एक कल्पतरू )

Yog Ek Kalpataru ( योग एक कल्पतरू )

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author : B K S Iyengar

Publisher : Rohan Prakashan
Pages
Edition
Binding

Language

Translator

योगसाधना व योगासने यांच्या नित्याचरणाने शरीर निकोप होत जाते, तसेच मनही शुध्दतेच्या मार्गाला लागते. धारणा ध्यान त्याला सदाचाराकडे झुकवते. आसन व प्राणायाम यांच्या नित्यपरिपाठाने मनुष्याच्या चित्तवृतीत बदल होतो. तो अंतर्मुख होऊन त्याचे विवेक विचार जागृत होतात. 

Author :B K S Iyengar
Publisher :Rohan Prakashan
View full details