Yog Sarvansathi (योग सर्वांसाठी)
Yog Sarvansathi (योग सर्वांसाठी)
Regular price
Rs.292.50
Regular price
Rs.325.00
Sale price
Rs.292.50
Unit price
/
per
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
योगचार्य बी. के. एस. अय्यंगार यांनी योगसाधना व योगासने यांचा जास्तीत जास्त प्रसार करण्याचे जणू व्रतच अंगीकारले आहे. ’योग सर्वांसाठी’ हे पुस्तक त्याचाच एक भाग आहे. शरीराच्या विशिष्ट तक्ररींसाठी उपयुक्त पडणारी योगासने विभागवार देऊन या पुस्तकाची रचना वापरायला सोपी अशी वेगळया पद्धतीने करण्यात आली आहे. मानसिक आरोग्य व योगसाधनेच्या इतर बाबींचाही यात विचार करण्यात आला आहे. पुस्तकाचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे सर्वांनाचस योगासने करणे शक्य व्हावे यासाठी उपकरणांची वा इतर वस्तूंची मदत कशी घ्यावी, यावर पुस्तकात दिलेला भर! या पुस्तकाचा लाभ व्याधिग्रस्त किंवा धडधाकट - स्त्री, पुरुष, मुले सर्वांनाच होणार आहे, म्हणूनच हे आहे, योग सर्वांसाठी!
ISBN No. | :9788818618463 |
Author | :B K S Iyengar |
Publisher | :Rohan Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :322 |
Language | :Marathi |
Edition | :2012 - 1st/2001 |