Latest Hairstyle (लेटेस्ट हेअरस्टाइल्स)
Latest Hairstyle (लेटेस्ट हेअरस्टाइल्स)
Regular price
Rs.90.00
Regular price
Rs.100.00
Sale price
Rs.90.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
काळ बदलत चालला आहे. फॅशन दु्रतगतीने बदलत आहेत. फॅशनचे महत्व दिवसें दिवस लोकांना पटत चालले आहे. फॅशनचा व्यक्तीमत्वावर नक्कीच चांगला परिणाम होतो. याचा अर्थ पूर्वी फॅशन नव्हत्या अस नव्हे. पण महाराष्ट्रत त्या रूढ नव्हत्या. केशरचना ही फॅशन मधील एक महत्वाची बाब ! म्हणून त्या विषयावर असणारी पुस्तकसुध्दा महत्वाचेच ठरते. मराठी स्त्रियांनी गेल्या काही वर्षात आपल्या केसाबद्दलचा गंभीरपणे विचार करावयास सुरूवात केली आहे.
ISBN No. | :39277 |
Author | :Maya Paranjape |
Publisher | :Rohan Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :72 |
Language | :Marathi |
Edition | :9th/2015 - 1st/1991 |