Vanaprastha (वानप्रस्थ)
Vanaprastha (वानप्रस्थ)
Regular price
Rs.207.00
Regular price
Rs.230.00
Sale price
Rs.207.00
Unit price
/
per
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
अरण्योपनिषद - दुसरे संचयवृत्तीचा परित्याग करून निःसंग होणे म्हणजे वानप्रस्थाश्रम स्वीकारणे. डॉ.गणेश देवी यांनी बडोद्याजवळील तेजगड या आदिवासी पाड्यामध्ये आपल्या वानप्रस्थाश्रमाला प्रारंभ केला. आदिवासींच्या अस्मितेचा विकास साधणे हे आता डॉ.देवींचे आयुष्य झाले आहे. या आपल्या जगण्याला त्यांनी तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, भाषाशास्त्र, साहित्य यांच्या साह्याने पैलूदार केले आहे. त्यांच्या या आर्ष आणि विदग्ध व्यक्तित्वाचे दर्शन 'वानप्रस्थ' या लेखसंग्रहात घडते;
ISBN No. | :9789384416683 |
Author | :Ganesh Devi |
Publisher | :Padmagandha Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :199 |
Language | :Marathi |
Edition | :42430 |