Skip to product information
1 of 2

Best Of Jayvant Dalavi (बेस्ट ऑफ जयवंत द्ळवी)

Best Of Jayvant Dalavi (बेस्ट ऑफ जयवंत द्ळवी)

Regular price Rs.270.00
Regular price Rs.300.00 Sale price Rs.270.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

दळवींसारखा प्रसन्न, निर्मळ मनाचा मित्र आयुष्यात भेटणं हा एक देवदुर्लभयोग. ’बेस्ट ऑफ जयवंत दळवी’ च संपादन करण्याच्या निमित्तान दळवींची सर्व पुस्तकं, अप्रकाशित लेख, त्यांना आलेली व त्यांनी लिहिलेली पत्रं जवळ जवळ वर्षभर वाचत होतो. त्यामुळे दळवींच्या दुख:द निधनानंतरही त्यांच्या सहवासात राहत असल्याचा सुखद अनुभव येत होता. --सुभाष भेंडे

ISBN No. :3972
Author :Subhash Bhende
Publisher :Majestic Publishing House
Binding :Paperback
Pages :388
Language :Marathi
Edition :3rd/2014 - 1st/1995
View full details