Mana Sajjana
Mana Sajjana
Regular price
Rs.180.00
Regular price
Rs.200.00
Sale price
Rs.180.00
Unit price
/
per
Out of stock
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
लेखक सुरुवातीपासुन क्रीडा मानसशास्त्राचे व भारतीय योगशास्त्राचे अभ्यासक आहेत. त्यामुळेच विविध क्रीडाक्षेत्रात विश्वविक्रम गाजवणारी नवीन सतेज पिढी मार्गदर्शनाकरिता त्यांच्याकडे आली व तिच्या साहसाला आत्मनिग्रहाची, अनुशासनबध्द्तेचीव यशसंपादनाची अचूक दिशा मिळाली. मना सज्जना या त्यांच्या प्रस्तुत पुस्तकात त्यांनी अशीच लहान लहान जीवनभाष्ये लिहिली आहेत. त्यात निवोदित खेळाडूंना मूलगामी मार्गदर्शन आहे. सुभाषिते, बोधकथा यांच्या साह्याने मोठ्यांसाठी केलेला मनोबोध आहे. आणी लालित्याच्या वनराईत फेरफटका घडवून आणणारी स्फुटे, चिंतनेही आहेत.
Author | :Bhishmaraj Bam |
Publisher | :Majestic Publishing House |
Binding | :paperbag |
Pages | :190 |
Language | :Marathi |
Edition | :15 |