Skip to product information
1 of 2

akshardhara

J R D Tata Yanchi Patra (जे आर डी यांची पत्रं)

J R D Tata Yanchi Patra (जे आर डी यांची पत्रं)

Regular price Rs.445.50
Regular price Rs.495.00 Sale price Rs.445.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author :

Publisher :
Pages
Edition
Binding

Language

Translator

पत्रांतून कामांच्या तपशिलांखेरीज आपुलकी व जवळीकही साधली जात असे. शिवाय ही ‘पत्रं’ त्या एका विशिष्ट कालखंडाचा दस्तऐवज बनून इतिहास अभ्यासकांना व भावी पिढ्यांना मार्गदर्शक ठरत असत. ‘पत्रं’ हा कायमस्वरूपी माहितीस्रोत असतो. या पुस्तकातली सुमारे ३०० पत्रं इतिहासाचा अनमोल ठेवा आहेत. ‘जे.आर.डी. टाटा’ या विलक्षण व्यक्तिमत्त्वाच्या चिकित्सक लेखणीतून उतरलेली ही विविध विषयांना स्पर्श करणारी ‘पत्रं’ तत्कालीन सामाजिक, राजकीय, आर्थिक, औद्योगिक अशा अनेक क्षेत्रांचं दर्शन घडवतात आणि विसाव्या शतकातील एका महान, बहुआयामी व्यक्तित्वाचं अनेकपदरी अंतरंग उलगडून दाखवतात.
ISBN No. :9788184984583
Author :Arvind Mambro
Publisher :Mehta Publishing House
Translator :Supriya Vakil
Binding :Paperback
Pages :509
Language :Marathi
Edition :2016 - 1st/2013
View full details