Sarva Prashna Anivarya (सर्व प्रश्न अनिवार्य)
Sarva Prashna Anivarya (सर्व प्रश्न अनिवार्य)
Regular price
Rs.270.00
Regular price
Rs.300.00
Sale price
Rs.270.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages: 2259
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
शिक्षणव्यवस्थेतील परीक्षापद्धतीत शिरलेल्या गैरमार्गांची कथा आहे. तसेच ती या व्यवस्थेत होरपळणार्या प्रामाणिक व तत्त्वनिष्ठ शिक्षकांची घुसमट मांडते. दहावी-बारावीच्या परीक्षेत मिळणार्या गुणांना आयुष्याचे पुढचे मार्ग निवडण्यासाठी अवास्तव महत्त्व दिले जाते. त्यामुळे प्रत्यक्ष शिक्षण आणि ज्ञान यापेक्षा परीक्षेतले गुण कळीचे ठरतात. मग ते मिळविण्यासाठी कॉपीसारख्या गैरप्रकारांचा सुळसुळाट होतो. आपल्या व्यक्तिगत व सार्वजनिक जीवनात सरसकट फोफावत चाललेल्या अपप्रवृत्तींचे अस्वस्थ करणारे वास्तव रेखाटन लेखक रमेश इंगळे उत्रादकर यांनी केले आहे.
View full details
ISBN No. | :9788192289847 |
Publisher | :Shabd Publication |
Binding | :Paperback |
Pages | :260 |
Language | :Marathi |
Edition | :3rd/2015 |