Prime Time Management (प्राईम टाईम मॅनेजमेंट)
Prime Time Management (प्राईम टाईम मॅनेजमेंट)
Regular price
Rs.135.00
Regular price
Rs.150.00
Sale price
Rs.135.00
Unit price
/
per
Low stock: 5 left
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
आज जगात बारा तास काम करूनही लोक गरीब राहतात व चार तास काम करूनही चारशे कंपन्या चालवितात. तर मग हे लोक एवढी कामं एवढ्या सहजतेने कशी करतात याचे उत्तर म्हणजेच प्राईम टाईम मॅनेजमेंट. आपल्या हाताशी असलेला वेळ आणि कामे यांचा ताळमेळ साधणं. त्यासाठी काय व कसे करावं हे सर्व या पुस्तकात देण्याचा प्रयत्न केला आहे. ते ज्या पद्धतीने काम करतात, त्यांना जमतं तेच तुम्हालाही जमू शकते. त्याच पद्धतीने काम करायला सुरुवात करा.
ISBN No. | :9789382510178 |
Author | :Namdevrao Jadhav |
Publisher | :Rajmata Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :144 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2016 |