Mrityu Amrutache Dwar (मॄत्यू अमॄताचे व्दार)
Mrityu Amrutache Dwar (मॄत्यू अमॄताचे व्दार)
Regular price
Rs.198.00
Regular price
Rs.220.00
Sale price
Rs.198.00
Unit price
/
per
Low stock: 5 left
Share
Author:
Publisher:
Pages: 230
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Meena Takalkar
"सारे जग ज्या मॄत्यूला घाबरते त्याच मॄत्यूने माझे मन आनंदित होते." - कबीर. जे अज्ञानी आहेत तेच मॄत्यूला घाबरतात. ज्यांनी मॄत्यू ओळखला आहे. त्यांनी जीवन जिंकले आहे. मॄत्यूसारखी परम सुंदर गोष्टच नाही या जगात. जर तुमची सावली नष्ट करायची असेल तर तुम्ही एका जागी स्थिर होता, सावली आपोआप नाहीशी होते. जसे प्रत्येक समस्येकडे डोळे उघडून पहाता, समस्या आपोआप संपून जाते. मॄत्यूचेही तसेच आहे. मॄत्यूपासून पळायचा प्रयत्न केलात तर तो पाठलाग करेल. पण त्याकडे निर्भयपणे पहाल तर तो अमॄतासमान भासेल. थांबा आणि मॄत्यूला सामोरे जा. मॄत्यू ओळखायला शिका. तुम्हाला परमेश्वर भेटेल. कबिरांच्या सुंदर दोहयांमधून ओशो जीवनाचा नवा अर्थ शोधू पाहतात. ओशोंच्या रसाळ भाषेतले हे अर्थ वाचून कदाचित आपल्यालाही जीवन समजेल.
View full details
ISBN No. | :9788177666835 |
Author | :Osho |
Translator | Meena Takalkar |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :230 |
Language | :Marathi |
Edition | :Latest |