Skip to product information
1 of 2

akshardhara

Adivasicha vikassurya (आदिवासीचा विकाससूर्य)

Adivasicha vikassurya (आदिवासीचा विकाससूर्य)

Regular price Rs.135.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.135.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

एका सामान्य आई-बापाच्या पोटी जन्माला आलेल्या आदिवासी माणसाने आयुष्यात किती प्रचंड काम करावं? * आदिवासींची पाण्यासाठीची वणवण संपावी यासाठी या माणसाने तब्बल चार दशकं शासनाकडे पाठपुरावा करून आापल्या भागासाठी एक मोठ धरण बांधून घेतलं. * अदिवासींमध्ये शिक्षणक्रांती घडावी म्हणून शेकडो आश्रमशाळा काढून दिल्या. * आदिवासींच्या चौफेर विकासासाठी स्वतंत्र आदिवासी विकास मंत्रालय स्थापन करणं, आदिवासींच्या हस्तांतरित जमिनी त्यांना परत मिळवून देणं, अशा कितीतरी गोष्टी घडवून आणल्या. * आदिवासींपर्यंत विकासाची गंगा पोहचावी यासाठी पाणी आणि शिक्षणाप्रमाणेच रस्ते बांधणी आणि आरोग्य व्यवस्थेची कामंही धडाक्याने केली. राजकीय साठमारीत न अडकता सर्वसामान्यांसाठी अविश्रांत काम करणारा हा अजातशत्रू माणूस ४५ वर्षं चंदनाप्रमाणे झिजत राहिला.
ISBN No. :40524
Publisher :Unique books
Binding :Paperback
Pages :112
Language :Marathi
Edition :1st/2013
View full details