Anubhavamrut Abhanggatha (अनुभवामृत अभंगगाथा)
Anubhavamrut Abhanggatha (अनुभवामृत अभंगगाथा)
Regular price
Rs.180.00
Regular price
Rs.200.00
Sale price
Rs.180.00
Unit price
/
per
Low stock: 3 left
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
राष्ट्संत श्री तुकडोजी महाराज द्वारा विरचित अनुभवामृत अभंगगाथा जनता जनार्दनाच्या सेवेत देतांना कर्तव्यपूर्तींचा अत्यानंद होत आहे. राष्ट्संतानी अतिशय सोप्या भाषेत ईश्वर प्राप्तीचे रहस्य या अभंगाद्वारे आपल्याला सांगितले आहे. सर्व प्रकारच्या पूजा - विधी, योग - याग, कर्मकांड यांचा फोलपणा उघड करीत भवसागरातून नौका पार करण्याचे साधे सोपे मार्ग या अभंगातून राष्ट्संतांनी सांगितले आहेत.
ISBN No. | :40576 |
Author | :Tukdoji Maharaj |
Publisher | :Shree Gurudev Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :400 |
Language | :Marathi |
Edition | :4t/2016 - 1st/1940 |