Skip to product information
1 of 2

akshardhara

Merry Qury ( मेरी क्युरी )

Merry Qury ( मेरी क्युरी )

Regular price Rs.171.00
Regular price Rs.190.00 Sale price Rs.171.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Out of stock


Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

मानवाच्या प्रगतीसाठी आवश्यक असणार्‍या, विज्ञानाच्या ह्या शाश्वत मूल्यांची जाणीव ज्या शास्त्रज्ञांना झाली, त्यात मेरी क्युरीचे नाव अग्रस्थानावर आहे. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या विज्ञान संशोधनाच्या क्षेत्रात, स्त्री असल्यामुळे स्वत:वर झालेल्या अन्यायाचा सामना करून, अफाट जिद्द व परिश्रामाने तिने विज्ञानाच्या क्षेत्रात स्वत:ची कार्यमुद्रा ठामपणे ठसवली आहे. विज्ञानाचे अथांग क्षेत्र स्त्रियांसाठी खुले करण्यात मादाम क्युरी च्या कर्तृत्वाचा मोठा वाटा आहे.

Author :Sanjay Kaptan
Publisher :Sakal Prakashan
Binding :Paperback
Pages :128
Language :Marathi
Edition :1 st 2016 / 2 nd 2022
View full details