Mi Bharun Pavale Aahe (मी भरून पावले आहे)
Mi Bharun Pavale Aahe (मी भरून पावले आहे)
Regular price
Rs.225.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.225.00
Unit price
/
per
Low stock: 3 left
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
एकोणीस वर्ष मला दलवाईंच्याबरोबर सहवास झाला. त्या काळात मी त्यांना समजू शकले नाही. मला तेवढा वेळच नव्हता. माझा संसार, माझी मुलं, आणि माझी नोकरी. मी काय सांभाळणार हो?कुठल्याही प्रकारचा त्रास दलवाईंना आपल्याकडून होता कामा नये, हे लक्षात ठेवून मी चालण्याचा प्रयत्न करीत होते. 3 मे 1977 रोजी दलवाईंचा मृत्यू झाला. शेवटी शेवटी ते मला दोन - तीनदा म्हणाले, मेहरू, आज मी जो काही आहे तो तुझेमुळेच याच्यातच मी सगळं भरून पावले आहे.
ISBN No. | :9789386273055 |
Author | :Meherunnisa Dalvai |
Publisher | :Sadhana Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :204 |
Language | :Marathi |
Edition | :5th/2017 - 1st/1995 |