Maitri Ashi Aani Tashi (मैत्री अशी आणि तशी)
Maitri Ashi Aani Tashi (मैत्री अशी आणि तशी)
Regular price
Rs.225.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.225.00
Unit price
/
per
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
सदर पुस्तक मैत्रीतील विश्वासघात, नकारात्मक संबंधांची हाताळणी कशी करायची? खरे मित्र ओळखण्याच्या कसोट्या, मैत्रीची व्याख्या, मैत्रीतील कच्चे दुवे या पैलूंवर भाष्य करते. प्रत्येकाच्याच आयुष्यात ‘मैत्री’ ही खूपच महत्त्वाची बाब असते. पण ‘मैत्री’ प्रत्येकवेळी सकारात्मक असेल असे नाही. नकारात्मक मैत्री व त्यामुळे घडणारे अनर्थ याचा आपण विचारच करत नाही.
ISBN No. | :9789386342294 |
Author | :Jan Yager |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Supriya Vakil |
Binding | :Paperback |
Pages | :240 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2017 |