Skip to product information
1 of 2

akshardhara

The Mad Tibetian (द मॅड तिबेटियन)

The Mad Tibetian (द मॅड तिबेटियन)

Regular price Rs.135.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.135.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 4 left

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

पियानो ट्युनर’ ही एका वृद्ध पियानो वादकाची कथा आहे. वयोमानामुळे तो पियानो वाजवू शकत नाही, त्याची अगतिकता आणि तरुणपणातील त्याच्या एका स्मृतीतून त्याला मिळणारा दिलासा, याचं संमिश्र चित्र या कथेतून प्रभावीपणे चित्रित केलं आहे. थर ‘दोघी बहिणी’ कथेतून गिनी आणि बनी या दोन बहिणींचं जगणं समोरं येतं. केवळ आई नसल्यामुळे या मुलींचं भावविश्व कसं उद्ध्वस्तझालंय हे एकाच घटनेतून ठाशीवपणे पुढे येतं. ‘अघटिताची चाहूल’ ही कथा वास या तरुणाचा मनोव्यापार अधोरेखित करते. थर ‘पाखरं’ लेखिकेची पाखरांबाबतची संवेद्यता मांडते. ‘मुंबई सेंट्रल’, ‘नवी सकाळ’, ‘द...द...दामन’, ‘द मॅड तिबेटियन’, ‘थुल्ली’ या कथा असचं नवल यांचं भावविश्वं उलगडतात. एवूâण या कथा आणि अनुभव यातून मानवी मनाचे वंâगोरे लेखिकेने टिपले आहेत. व्यक्तिचित्रांच्या कुशल रेखाटनातून जीवनाचं वास्तव दर्शन लेखिकेने घडवलं आहे. या कथा आणि अनुभव मुळातून वाचण्यासारखे आहेत.
ISBN No. :9789386342263
Author :Deepti Naval
Publisher :Mehta Publishing House
Translator :Sunanada Amrapurkar
Binding :Paperback
Pages :130
Language :Marathi
Edition :1st/2017
View full details