Soundarysadhana (सौंदर्यसाधना)
Soundarysadhana (सौंदर्यसाधना)
Regular price
Rs.135.00
Regular price
Rs.150.00
Sale price
Rs.135.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
स्त्रीच्या प्रसन्न व आकर्षक व्यक्तीमत्वाची पहिली पायरी म्हणजे तिचे दर्शनी सौंदर्य. निसर्गत: प्रत्येक स्त्रीमध्ये ते कमी - अधिक प्रमाणात असते. त्याचे संवर्धन कसे करावे, ते कमी - अधिक प्रमाणात असते. त्याचे संवर्धन कसे करावे, चेहरा, केस शरीरबांधा अशा विविध अंगांची प्रसाधना कशी करावी, याची शास्त्रोक्त माहिती तपशीलवारपणे येथे सांगितली आहे. या पुस्तकात आपल्याकडील परंपरागत घरगुती औषधींची जशी दखल घेतली आहे, तशीच विदेशी पध्दतीच्या ब्युटी येरेपीच्या साधनसामग्रीची माहितीही दिली आहे.
ISBN No. | :4106 |
Author | :Maya Paranjape |
Publisher | :Majestic Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :176 |
Language | :Marathi |
Edition | :18th/2013 - 1st/1982 |