Makhalashi (मखलाशी)
Makhalashi (मखलाशी)
Regular price
Rs.157.50
Regular price
Rs.175.00
Sale price
Rs.157.50
Unit price
/
per
Low stock: 2 left
Share
Author:
Publisher:
Pages: 163
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
शिरिष कणेकर म्हणजे वाचनीयता. बिन्न वयोगटातील वाचकांना आपल्याबरोबर खेचत घेऊन जाण्याची ताकद त्यांच्या अओघवती लेखणीत आहे. अचूक शब्दयोजना,सहजसुंदर भाषा, प्रसन्न लाघव, विचारंची सुस्पष्टता, खोडकर नजर, दिलखुलास निवेदनशैली, भावुकता व समोर बसून गप्पा मारल्यागत सुसंवाद साधणारा बाज ही कणेकरांच्या सदाबहार लेखणीची वैशिष्ट्ये आहेत. त्यांची कलमगिरी ’कणेकरी’ शैली म्हणून आज मराठी वाचकात ओळखली जाते.
View full details
ISBN No. | :8174240950 |
Author | :Shirish Kanekar |
Publisher | :Raja Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :163 |
Language | :Marathi |
Edition | :2016/12 |