1
/
of
2
akshardhara
Paratvaree (परतवारी)
Paratvaree (परतवारी)
Regular price
Rs.179.10
Regular price
Rs.199.00
Sale price
Rs.179.10
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
वारी आणि वारकरी माहीत नाही, असा माणूस महाराष्ट्रात सापडणं विरळाच. वारी सगळ्यांनाच माहित आहे. मात्र परतवारी माहीत असणारे आणि ती करणारे लोक खूप कमी आहेत. वारी करताना जागोजागी पावलापावलांवर दानशूर लोक सोयी-सुविधा उपलब्ध करून देतात. मात्र ‘परतवारी’च्या वेळी अतिशय कष्टप्रद प्रवास करावा लागतो. ‘परतवारी’ला लाट ओसरून गेल्यानंतरचं वातावरण! लेखक वारीला ‘ऐश्वर्यवारी’ म्हणतो, तर ‘परतवारी’ला वैराग्यवारी!
ISBN No. | :9789386118400 |
Author | :Sudhir Mahabal |
Publisher | :Manovikas Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :175 |
Language | :Marathi |
Edition | :2nd/2017 - 1st/2017 |

