Skip to product information
1 of 2

Khidkilahi Dole Astat (खिडकीलाही डोळे असतात)

Khidkilahi Dole Astat (खिडकीलाही डोळे असतात)

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

विज्ञानकथा म्हणजे काहीतरी अगम्य, मेंदूला ताण देणारे- शिवणारे असा एक समज असतो, त्याला छेद देणार्‍या या कथा आहेत. रहस्यकथा जश्या उत्कंठा वाढवणार्‍या, रहस्याबद्दल गूढ निर्माण करणार्‍या न् त्याची उकल आवर्जून घेणार्‍या जश्या असतात तश्याच ह्या कथा आहेत. एका परीने ह्या रहस्यकथाच आहे पण मुळात विज्ञानातच एक रहस्य असते.

ISBN No. :9788177666915
Author :Dr Bal Phondake
Publisher :Mehta Publishing House
Binding :Paperback
Pages :190
Language :Marathi
Edition :1st/1999 - 2nd/2006
View full details