Skip to product information
1 of 2

akshardhara

Behind the Mask (बिहाइईंड दि मास्क)

Behind the Mask (बिहाइईंड दि मास्क)

Regular price Rs.108.00
Regular price Rs.120.00 Sale price Rs.108.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

‘बिहाइंड दि मास्क’ हे एका कुशल आणि संवेदनशील शस्त्रक्रिया-तज्ज्ञाचे आत्मनिवेदन आहे. अनुभवांचे विविधरंगी पदर डॉ. मुंजे यांनी इथे मोठ्या दिलखुलासपणे उलगडून दाखविले आहेत. मैफलीत ‘शरीक’ झालेल्या चार-दोन जिवलग मित्रांना गतआयुष्यातल्या चित्तरकथा रंगवून सांगाव्यात तशा अनौपचारिक शैलीत लिहिलेले हे पुस्तक अथपासून इतिपर्यंत मोठे रोचक झाले आहे. - डॉ. सुभाष भेण्डे यांच्या प्रस्तावनेतून

ISBN No. :41744
Author :Dr Subhash Munje
Publisher :Majestic Publishing House
Translator :Dr Shyamala Vanarase
Binding :Paperback
Pages :149
Language :Marathi
Edition :2004 - 1st/2001
View full details