akshardhara
You Are Trending In My Dreams-(यू आर ट्रेंडिंग इन माय ड्रीम्स)
You Are Trending In My Dreams-(यू आर ट्रेंडिंग इन माय ड्रीम्स)
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
कॉलेजमध्ये शिकणारे चार जण...जवळपास एकमेकांसारखेच...ते मुंबईत एका फ्लॅटमध्ये राहायला येतात.वरुण भावनाप्रधान,पण खूप गोड मुलगा आहे.आहाना धाडसी आणि बेफिकीर,मालविका या ग्रुपची सेल्फी क्वीन तर गरिमा मनातलं मनातचं ठेवणारी.तरीही या चौघांचे उत्तम सूर जुळले.यातील प्रत्येक जण आपापल्या आयुष्यातील राक्षसांशी लढत असला,तरी काळाच्या ओघात गुंफले गेलेले त्यांचे मैत्रीसंबंध इतके घट्ट होतात की त्यांचा सुरेख गोफ विणला जातो.मात्र ,त्यांच्या आयुष्यात एक तुफानी वळण येतं...त्यांच्यापैकी एकाच्या आयुष्यात फार मोठं संकट येतं.अशा बिकट प्रसंगी हे चौघे एकमेकांना घट्ट धरून राहतील की त्यांचे मार्ग वेगळे होतील?‘यू आर ट्रेंडिंग इन माय ड्रीम्स’ ही सत्यकथा प्रेम आणि मैत्री या जादूई शब्दांवरचा तुमचा विश्र्वास दृढ करेल
ISBN No. | :9788184006711 |
Author | :Sudeep Nagarkar |
Publisher | :Saraswati Publishing Company Pvt Ltd |
Translator | :Supriya Vakil |
Binding | :Paperback |
Pages | :172 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2016 |