akshardhara
Jan Thayi Thayi Tumbala (जन ठायी ठायी तुंबला)
Jan Thayi Thayi Tumbala (जन ठायी ठायी तुंबला)
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
...प्रसंग शूराला धीर देतो.व्हेन द गोइंग गेट्स टफ,द टफ गेट गोइंग...असाही मार्ग आहे.जगातल्या सर्वात मोठया लोकशाही देशाचे आपण नागरिक आहोत.निधार्मिकता,लोकशाही,घटनेचे सार्वभौमत्व,हिमतीचे उत्पादक अर्थकारण,नव्या जागतिक अर्थव्यवस्थेला संकट न मानता आव्हान मानून उत्पादक कर्तुत्व गाजविण्याच्या दृढनिश्र्चय,संपत्ती निर्माण करणारांबद्दल आदर व अभिमान,नैतिक-वैचारिक,जाणिवांची कदर आणि देशातल्या प्रत्येक नागरिकाला किमान सुखी जीवनाची हमी (रोटी,कपडा,मकान,उत्पन्नाचे साधन,आरोग्य,कायदयाचे संरक्षण,शिक्षण आणि मनोरंजन यांचा समावेश असणारी जीवनशैली) या मुद्दयांवर एकत्र येणे आमचे सुशिक्षित,बुद्धीजीवी,व्यावसायिक उदयोजक,शेतकरी,स्वयंसेवी कार्यकर्ते,परिवर्तनवादी चळवळी,निरनिराळ्या प्रश्र्नांवर आपापल्या शहरात,जिल्ह्यात,तालुक्यात काम करणाऱ्या संस्था-संघटना यांना खरेच अवघड आहे का?
ISBN No. | :41847 |
Author | :Vinay Hardikar |
Publisher | :Janashakti Vachak Chalval |
Binding | :Paperback |
Pages | :344 |
Language | :Marathi |
Edition | :2017/1- 1st /2017 |