Haravalele Pune (हरवलेले पुणे)
Haravalele Pune (हरवलेले पुणे)
Regular price
Rs.360.00
Regular price
Rs.400.00
Sale price
Rs.360.00
Unit price
/
per
Low stock: 1 left
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
हरवलेल्या पुण्याची ही माहिती पुन्हा पुन्हा सांगणे फार जरूरीचे आहे. कारण आता तर काळाच्या अनाकलनीय ओघात बरेच काही फार चटकन हरवून जात आहे. स्मरणशक्तीलासुध्दा मर्यादा असतात. जुन्या गोष्टी विस्मृतीत जायलाही फार वेळ लागत नाही. अक्षय टिकवण्यासाठी कोणत्याही गोष्टीला उजाळा हवाच, त्याचप्रमाणे आपल्या पुणे शहराचा समृध्द वारसाही सतत नव्या पिढीच्या नजरेसमोर असला पाहिजे, तरच त्यांना त्याची जाणीव राहील. हा विषय इतिहासाच्या बासनात गुंडाळून ठेवण्याचा नव्हे किंवा संशोधकांच्या मनोरंजनाचा खेळ नव्हे.
ISBN No. | :9789385794162 |
Author | :Dr Avinash Sovani |
Publisher | :Unmesh Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :341 |
Language | :Marathi |
Edition | :2nd/2017 - 1st/1999 |