Skip to product information
1 of 2

akshardhara

Dickens Aani Trollope (डिकन्स आणि ट्रोलॉप)

Dickens Aani Trollope (डिकन्स आणि ट्रोलॉप)

Regular price Rs.63.00
Regular price Rs.70.00 Sale price Rs.63.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author :

Publisher :
Pages
Edition
Binding

Language

Translator

इंग्लंडच्या वाड्.मयाचे कालखंड देशाच्या राजाच्या वा राणीच्या नावाने ओळखले गेले आहेत. शेक्सपिअर पहिल्या एलिझाबेथच्या युगाचा. एकोणिसाव्या शतकातले वाड्.मय राणी व्हिक्टोरियाच्या युगाचे मानले जाते. व्हिक्टोरियाचा जन्म 1981 चा. तिच्याकडे राज्यपद आले 1837 मध्ये आणि ते चालले 1900 पर्यंत. या कालखंडातील वाड्.मयाची काही सर्वमान्य वैशिष्टये आहेत. या काळाचे प्रतिनिधी हा मान चार लेखकांना मिळतो. चार्लस डिकन्स, जेन ऑस्टिन, विल्यम थॅकरे आणि अ‍ॅन्थनी ट्रोलॉप. यापैकी डिकन्सचे द्विजन्मशताब्दी वर्ष 2012 मध्ये तर ट्रोलॉपचे द्विजन्मशताब्दी वर्ष 2015 मध्ये येउन गेले. त्या निमित्ताने लिहिलेल्या दोन दीर्घ लेखांचे हे पुस्तक आहे.
ISBN No. :42175
Author :Govind Talvalkar
Publisher :Sadhana Prakashan
Binding :Paperback
Pages :64
Language :Marathi
Edition :1st/2017
View full details