Skip to product information
1 of 2

akshardhara

Bharatiy Dnyanacha Khajina (भारतीय ज्ञानाचा खजिना)

Bharatiy Dnyanacha Khajina (भारतीय ज्ञानाचा खजिना)

Regular price Rs.234.00
Regular price Rs.260.00 Sale price Rs.234.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author : Prashant Pol

Publisher : Snehal Prakashan
Pages 167
Edition Latest
Binding
Paperback
Language
Marathi
Translator

आपला पूर्वगौरव दर्शविणारा इतिहास पध्दतशीरपणे दडपून टाकण्याचा प्रयत्न भारताला गुलाम बनविणा-या सत्तांनी केला. त्यांनी उत्पन्न केलेल्या भ्रामक इतिहासाच्या दडपणातून लवकरात लवकर बाहेर पडणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य ठरते. त्या भ्रमजालाला न जुमानता आपल्या पूर्वजांच्या गौरवमय, विश्व्कल्याणकारी व भव्य कर्तुत्वाचे दर्शन घडविणा-या अनेक खुणा आजही या देशात सर्वत्र विद्यमान आहेत.

ISBN No. :42182
Author :Prashant Pol
Publisher :Snehal Prakashan
Binding :Paperback
Pages :167
Language :Marathi
Edition :1st/2017
View full details