NaN
/
of
-Infinity
akshardhara
Aaji Aathavatana (आजी आठवताना)
Aaji Aathavatana (आजी आठवताना)
Regular price
Rs.292.50
Regular price
Rs.325.00
Sale price
Rs.292.50
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
आजी आठवताना : आजी आणि नातीचं नातं हे एक सांस्कृतिक लेणं आहे. आपल्या लडिवाळ भावबंधातून नातवांना संस्कारची शिदोरी पुरवणारा हा वारसा महत्त्वाचा आहे, याचं भान जागवणारं आजी आठवताना हे पुस्तक आहे. नातीच्या नजरेतलं हे संस्कारित कुटुंबवाचन आहे. अलिकडे असे नात्यांचे भावबंध अतिशय विरळ होत आहेत. या पार्श्वभूमीवर घराघरात याची पारायणं व्हायला हवीत.
View full details
ISBN No. | :9789352201433 |
Author | :Dhara Bhand Malunjkar |
Publisher | :Saket Prakashan Pvt Ltd |
Binding | :Paperback |
Pages | :328 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2017 |