Bhrigunandan (भृगुनंदन)
Bhrigunandan (भृगुनंदन)
Regular price
Rs.630.00
Regular price
Rs.700.00
Sale price
Rs.630.00
Unit price
/
per
Low stock: 2 left
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
तळपणारा परशू हातात धरणारे परशुराम, अमोघ, धनुष्य धारण करणारे परशुराम, क्रोधाग्निमुळे ज्यांचे डोळयातून अग्नीच्या ठिणग्याच बाहेर पडत आहेत असे परशुराम, हेच चित्र आपल्या डोळयांसमोर येते. पण कार्य होताच दुस-या क्षणाला जे शांत झालेले आहेत, जे प्रसन्न चेह-याचे आहेत, बम्हतेजांचा जे नीधी आहेत, अशा परशुरामांच्या नित्य स्वरूपाकडे आपले लक्ष जात नाही.
ISBN No. | :9788174981790 |
Author | :Dr Bharati Sudame |
Publisher | :Vijay Prakashan |
Binding | :Hard Bound |
Pages | :685 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2017 |