Madness On Wheels (मॅडनेस ऑन व्हिल्स)
Madness On Wheels (मॅडनेस ऑन व्हिल्स)
Regular price
Rs.225.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.225.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
मॅडनेस ऑन व्हिल : लेखक मौक्ि तक कुळकर्णी यांनी दक्षिण अमेरिकेची मोटारसायकलवरून करायची धाडसी योजना एकट्याने आखून पेरू, चिली आणि अर्जेंटिना या तीन देशांत जवळजवळ आठ हजार कि.मी. मोटारसायकल चालवली. अनोळखी भाषा, माहितीचा अभाव या अडचणींवर मात करत, त्यांनी केलेल्या या सफरीतून एक नवीन जग समोर आले. एका नवीन आयुष्याच्या जाणिवेतून लेखकाला मिळालेली जगण्याची अपार उमेद म्हणजे त्याचे हे पुस्तक.
ISBN No. | :9789350911570 |
Author | :Mauktik Kulkarni |
Publisher | :Mauj Prakashan Gruha |
Translator | :Amruta Karkare |
Binding | :Paperback |
Pages | :155 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2017 |