Success is a Thief (सक्सेस इज अ थीफ)
Success is a Thief (सक्सेस इज अ थीफ)
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
पदवीदान सोहळा हा एक जादू भरलेला काळ असतो. तो सारख्याच प्रमाणात मुक्ती देणारा आणि स्तंभित करणाराही असतो. अशी प्रथा आहे की, या प्रसंगी विदयार्थ्यांना उद्युक्त करून वास्तविक जीवनात पदार्पन करण्यासाठी धाडस, प्रेरणा आणि उत्साह देणारे भाषण देण्यासाठी एखादया नामवंत व्यक्तीला आमंत्रित केले जाते. या पुस्तकातील वीस पदवीदानप्रसंगी या देशातील मोठयात मोठया व्यवस्थापन संस्थांमधून ख्यातनाम वक्त्यांनी दिलेल्या व्याख्यानांना संकलित करण्यात आले. या वक्त्यांमध्ये डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, दीपक पारेख, सुब्रतो बागची, इन्द्रा के. नुयी आणि आनंद महिंद्रा अशा नामवंत व्यक्तींचा समावेश आहे. शिवाय या पुस्तकात काही तज्ञ व्यक्तिंनी या व्याख्यानांचे विश्लेषण करून व्यक्त केलेले विचार आणि प्रेरणादायक संवाद साधण्याच्या कलेविषयी मांडलेल्या मतांचाही समावेश आहे.
ISBN No. | :9788184007039 |
Author | :N Ravichandran |
Publisher | :Saraswati Publishing Company Pvt Ltd |
Translator | :Pushpa Thakkar |
Binding | :Paperback |
Pages | :287 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2017 |